मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय सरसकट विज बिल माफ शासनाचा अध्यादेश जारी
आपण रोज शेतकऱ्यांविषयी कृषी बातम्या, बँकिंग, इन्शुरन्स फायनान्स आणि शासकीय योजना विषयी माहिती पाहत असतो. आज अशीच एक खास आणि महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. आणि आज तोच निर्णय काय आहे अर्थात अध्यादेशात काय नमूद आहे ते पाहणार आहोत. शासनाने हा नविन अध्यादेश काढून निर्णय जाहीर केलेला आहे. त्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे सरसकट विज बिल माफ होणार आहे, असा शासन निर्णय त्यांनी पारित केलेला आहे.
कोणकोणाचे बिल माफ होणार आहे त्याचे निकष येथे वाचा
दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांसाठी ही मोठी विज बिल माफी आहे. राज्य शासनाकडून वीजबिला संदर्भात हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे विज बिल सरसकट माफ करण्याबाबत राज्य शासनाकडून महावितरण कंपनीला अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. या संदर्भात उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून १९ ऑक्टोबर २०२२ रोजी महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. त्याचा अध्यादेश सुद्धा जारी केलेला आहे. आणि तो अध्यादेश उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालयाकडून पारित करण्यात आलेला आहे. तो म्हणजे सरसकट विज बिल माफी होय.
राज्यात अनुसूचित जातींच्या संबंधित कृषी पंपधारक त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरामध्ये विशेष सवलत मिळवण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी मंजूर करण्यात येतो. यासाठी वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून २०२२ ते २०२३ करता महावितरण कंपनीला दोन हजार कोटी रुपये निधी अर्थ सहाय्य वर्ग करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यासाठी ७०० कोटी रुपये महावितरण कंपनीला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. तर कोणाकोणाचे वीज बिल माफी होणार आहे. शेतकरी यासाठी कोणते पात्र ठरणार आहेत. याची संपूर्ण माहिती आपल्याला खालील दिलेल्या लिंकवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शासन निर्णय पाहुन तो वाचायचा आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कोणत्या शेतकऱ्याला हा लाभ मिळणार आहे किंवा कोणता शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे हे त्यामध्ये समजेल. त्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून कोणत्या शेतकऱ्यांचे विज बिल माफ होणार आहे. तर चला तात्काळ पात्रता यादी चेक करा. होय, चला तर पटापट लिंकवर क्लिक करून पाहूया.
शेतकऱ्यांसाठी मोफत हॉस्पिटलचा खर्च अधिक माहिती वाचा येथे क्लिक करा

0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH