Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आता आपल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले आणि कागदपत्रे मोबाईलवर मिळणार फक्त एका लिकवर


 

आता आपल्या ग्रामपंचायतचे सर्व दाखले आणि कागदपत्रे मोबाईलवर मिळणार फक्त एका लिकवर 




आता आपल्या गावच्या आपल्या ग्रामपंचायतची प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार आहेत ग्रामपंचायतीचे सर्व दाखले आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरती पाहू शकता आणि ते सेव सुद्धा करू शकत आहे तुमच्या जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट विवाह नोंदणी दाखला इत्यादी उतारे तसेच घरपट्टी पाणीपट्टी कर भरणा पावती हे सर्व आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या पाहू शकत आहेत आणि त्याची मागणी सुद्धा करू शकत आहे ग्रामपंचायत मधून विविध धाकले मिळवण्यासाठी आता एक खूपच चांगली सुविधा शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे 


सर्व शेतकऱ्यांना हॉस्पिटल खर्च मोफत झाला आहे. तुमचे नाव विमा यादीत आहे का? पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



नागरिकांना वेगवेगळे दाखले मिळवण्यासाठी शासन दरबारी चक्र मारावे लागतात बऱ्याच चक्र मारून देखील वेळेवर सरकारी अधिकाऱ्यांची भेट होत नव्हती त्यामुळे नागरिकांना वेळेवर दाखले मिळत नव्हते त्यामुळे शैक्षणिक आणि महसूल कामासाठी लागणारे जे दाखले आहेत ते वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झालेला आहे त्यामुळे आता अशा गोष्टी सुलभ आणि सोप्या होणार आहे. 



होय खर आहे घर बसल्या ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा मिळणार 



नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन ॲप सुरू केलेले आहे या ॲपमध्ये तुम्ही विविध दाखले प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत मध्ये मिळणाऱ्या विविध सुविधा यांचा घरबसल्या लाभ घेऊ शकत आहे किंवा घरबसल्या त्या त्यांची मागणी करू शकत आहे महाराष्ट्र शासनाकडून महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट महाराष्ट्र ( mahaegram citizen connect maharashtra) या नावाचे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेले आहे. 


होय खर आहे घर बसल्या ग्रामपंचायतच्या सर्व सुविधा मिळणार 

सर्व सुविधा कशा मिळतील ते येथे क्लिक करून माहिती घ्या.






Post a Comment

0 Comments

close