Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

होय,आता ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार! नव्या नियमावलीत काय? अवमान केल्यास काय शिक्षा होणार?

होय,आता ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार! नव्या नियमावलीत काय? अवमान केल्यास काय शिक्षा होणार?


राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.  (AI Generated Image)


नव्याने मनोहर शाळांमध्ये वंदे मातरम चे दैनंदिन समूह कायम अनिवार्य करण्यात आले आहे सर्व सहा कडवी गायले जातील यासाठी किमान तीन मिनिटे दहा सेकंदाचा करावी निश्चित करण्यात आलेला आहे 
राष्ट्रगीत वंदे मातरमन करणार आता यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे राष्ट्रपती द्रोपती मुरमे आणि मंगळवारी राष्ट्रीय प्रतिष्ठान निवारण सुधारणा विधेयक विशेष 26 ला मंजुरी दिलेली आहे. 
संसदेने गेल्या महिन्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा 1971 मध्ये नव्याने सुधारणा करणार हे महत्त्वपूर्ण विधेयक बहुमताने मंजूर केलेले होते राष्ट्रपतीच्या स्वाक्षनंतर आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झालेले असून संपूर्ण देशात हा नवीन नियम कायद्यानुसार लागू झालेला आहे. 

अपराध केल्यास कोणती शिक्षा होणार? 
आता नवीन कायद्यानुसार वंदे मातरम चे गायन रोखण किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा
 यापुढे गंभीर गुन्हा मानला जाईल. 

शिक्षेची तरतूद : असा गुन्हा करणार्‍या व्यक्तीला तीन वर्षापर्यंत करावा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

दुसऱ्यांदा गुना केल्यास : जर एखाद्या व्यक्तीने वंदे मातरम बाबत हा गुन्हा पुन्हा केला तर त्याला किमान एक वर्षाच्या कारावासी तरतूद करण्यात आले आहे. 

तसेच पूर्वी 1971 च्या मूळ कायद्यात केवळ राष्ट्रगीत जनगणमनाच्या आव्हाना बाबत शिक्षेची तरतूद होती. वंदे मातरम ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असू नये असा कोणताही थेट कायदेशीर आधार उपलब्ध नव्हता त्यामुळे हीच तुरटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कलम तीन मध्ये सुधारणा करून वंदे मातरम च यामध्ये समावेश करून कायदा अमलात आणला आहे. 

ऐतिहासिक संदर्भ 
विधेयकामध्ये 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय स्वतंत्र लढ्यातील चंद्र चॅटर्जी लिखित वंदे मातरम या गीताने अतुल्य योगदान दिले होते म्हणूनच वंदे मातरम ल राष्ट्रगीत जनगणना सारखाच दर्जा आणि सन्मान दिला गेला पाहिजे अशी भूमिका घटना समितीने मांडली होती कायद्यातील या सुधारण्यामुळे घटना समितीच्या भूमिकेला आज कायदेशीर फळ आणि आधार मिळालेला आहे. 

गृह मंत्रालयाने याआधीच ‘वंदे मातरम’च्या गायनासंदर्भात एक विस्तृत नियमावली (प्रोटोकॉल) जारी केली आहे:

  • लाल किल्ल्यावरून प्रथमच गायन: यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम’चे गायन केले जाणार आहे.
  • ६ कडवी आणि वेळ: अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची सर्व ६ कडवी गायली जातील. यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
  • प्राधान्यक्रम: कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, ‘वंदे मातरम’ प्रथम गायले जाईल.
  • आदर आणि शिस्त: राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांना सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल.
  • शाळांमध्ये सुरुवात: देशातील सर्व शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान क्रांतिकारकांसाठी हे गीत प्रेरणेचा एक प्रचंड स्रोत ठरले.

वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि,
तुमि मर्म त्वं हि प्राणा:
शरीरे बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम् ॥ ३ ॥
वन्दे मातरम् ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलां
अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।

श्यामलां सरलां सुस्मितां
भूषितां धरणीं भरणीं मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ॥

बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय

Post a Comment

0 Comments

close