Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजना नवीन घरकुल यादी २०२२ । यादीत तुमच्या गावचे कोणाचे नाव आले आहे पहा



प्रधानमंत्री आवास योजना नवीन घरकुल यादी २०२२ ।  यादीत तुमच्या गावचे कोणाचे नाव आले आहे पहा




Pradhan Mantri Awas Yojana 


पंतप्रधान घरकुल योजनेच्या नविन याद्या जाहीर - 

आपण आजच्या माहितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजने ( Pradhan Mantri Awas Yojana ) बद्दल माहिती करून घेणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. यामुळे तुमचे आणि आपल्या गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि याबाबत शासनाचा जीआर सुद्धा आलेला आहे. आणि जीआर पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर उपलब्द आहे. हा जो निधी देण्यात येणार आहे, तो म्हाडासाठी म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी वाटप करण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या मदतीने हा लाभ सर्व लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. 





१) सर्वात आधी खाली असलेल्या लिंक वर क्लिक करा.

२) तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होईल.

३) पहिल्या रखण्यात तुमचे राज्य निवडा.

४) नंतर तुमचा जिल्हा निवडा करा. 

५) नंतर तुमचा तालुका निवडा करा.

६) त्यानंतर तुमची ग्रामपंचायतची निवडा करा.

७) यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी दिसेल.

८)  आणि त्या यादीमध्ये गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांची नावे आलेली आहेत ते तुम्हाला समोर दिसेल.


अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या यादीत आलेल्या नागरिकांची नावे दिसतील. यादीत ज्यांची नावे आहेत त्यांना कदाचित नाव आलेले माहीत नसेल तर ही पोस्ट त्यांना SHARE करा.


नवीन घरकुल यादी पाहण्यासाठी येथे 

क्लिक करा ...



नवीन घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा ...



नागरिकांनी त्यांना काही प्रश्न आणि अडचणी असतील तर खालील ठिकाणी संपर्क करावा अथवा ई मेल करून अधिकची माहिती करून घ्यावी. 

● Toll Free Number: 1800-11-8111

● Mail Us: helpdesk-pfms@gov.in

● Toll Free Number: 1800-11-6446

● Mail Us: support-pmayg@gov.in



Land Record : आता फक्त गट नंबर टाकून शेत जमिनीचा 

किंवा प्लॉटचा नकाशा पहा









Post a Comment

0 Comments

close