Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोल्हापुरातील १०८ खांबी श्री. कोपेश्वर मंदिर अप्रतिम चित्रदालन

कोल्हापुरातील १०८ खांबी श्री. कोपेश्वर मंदिर अप्रतिम चित्रदालन 



कोपेश्वर मंदिर खिद्रापूर
 

 कोल्हापुरातील १०८ खांबी श्री. कोपेश्वर मंदिराची अप्रतिम चित्रदालन 



कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
स्वर्ग मंडप असलेले १०८ खांबी कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर या गावी वसलेले महादेवाचे एक प्राचीन मंदिर



स्वर्गमंडपाचे असलेले खुले छत
मुख्य मंडपापासून किंचीत विलग असलेला खुला मंडप आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिर प्रथा तलविन्यास आहे.




एक शिल्प
गर्भगृहाच्या आत आल्यावर मुख्य शिखराचे प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. आंत्र आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही.






अष्टदिक्पाल
आंत्र आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलंब असलेला खोल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते. त्याला छत कधीच नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडप ऐवजी बनविण्यास पूर्ण मंडप आहे.




खिद्रापूर मुख्य मंडपातील खांब
मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार  रंगशिळा असून तिच्याभोवती संपूर्ण घुमटाकार छत आहे. घुमटाकर छताला पेलणारे १२ स्तंभ आहे.




खिद्रापूर मंदिरातील कोरीव खांब
स्तंभाच्या आतील भागावर कार्तिके आणि अष्टदिक्पाल वाहनांचा दाखवलेले आहे. ते १२ स्तंभाच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत. स्वर्ग मंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत.






खिद्रापूर मंदिरातील खांबातील दगडी जाळी
 प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एक एक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहे. सभामंडपाच्या मधल्या १२ स्तंभा होती चौकोनाकृती स्तंभ आहेत.या स्तंभांच्या पलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत.





खिद्रापूर मंदिरातील कोरीव खांब
सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेश मार्ग पाशी दोन्ही बाजूला द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंच अशा प्रकारच्या असून गर्भगृहात दोन शिवलिंग आहेत.




चेहरा कि नक्षी?
संपूर्ण दक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या अतिरेकी व मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूने हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडवे वसलेले आहे




जय विजय द्वारपालांपैकी एक
कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजू देवकुष्टे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृती शिल्पे आहेत. या मंदिराच्या सुरसुंदरीत शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजभरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देव-देवतांचे शिल्पे आहेत.




जय विजय - एक भग्न मूर्ती

भद्रावरील देवकुष्टात बैल असून त्यावर शक्तीसह शिव अरुण झाला आहे. मंडळ वरावर नायिका विष्णूचे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत.या मंदिराच्या परिसरात काही विरघळत सुद्धा देखील पहायला मिळतात. 






खिद्रापूर मंदिरातील गर्भगृह

 देवळाबाहेर ४८ खांबावर तोललेले एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. त्या मंडपाचा वापर होम हवन करण्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवन चा धूर बाहेर जाण्यासाठी ती जागा आहे.







पंचतंत्रातील गोष्टी खिद्रापूर गर्भगृहातील खांबावर

 इतिहास :  साधारण सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची अर्थात बांधकामाची सुरुवात झाली असावी. पुढे११ व १२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेतील बेलूर दर्शवणारे आहे.





विष्णू आणि इतर सुरसुन्दरी

 एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरे प्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात आणि परकीय आक्रमकामुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. 





खिडकीची कोरीव नक्षी
हा नंदी खिद्रापूर पासून १२ किलोमीटर दूर कर्नाटकातील या गावी आहे. आणि तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. आणि बेलूर येथील नदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.




भूतगण आणि शंकर






स्वर्गीय अप्सरा
आख्यायिका : खिद्रापूर येथील महादेवाचे नाव श्री. कोपेश्वर आहे.  कोपेश्वर म्हणजे रागातून येथे येऊन बसला आहे असा त्याचा अर्थ होतो आहे. दक्षकन्या सती तिच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपल्याला असा महादेव कोपेश्वर.




खिद्रापूर मंदिरातील मोठा शिलालेख
सभा मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे.




जोत्यावरील नर्तिका




जोत्यावरील नर्तिका



मंदिराच्या दरवाज्यावरील वैशिष्ट्यपूर्ण तोरण


वाचा 



























Post a Comment

0 Comments

close