धनंजय मुंडे यांची संपत्ती किती कोटी आहे ? पाच वर्षापूर्वी २३ कोटी होती, आता किती वाढली?; चांदी-सोनेच किलो?
.jpg)
बीड : परळी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती जाहीर केलेली आहे. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात दुप्पट झालेले आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीमध्ये २३ कोटी असलेली संपत्ती २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये ५३.८० कोटीवर पोहोचलेली आहे.
महाराष्ट्रातील निवडणुका गेल्यावर्षी संपन्न झालेलयाआहेत, राज्यातील सर्वच पक्षाकडून उमेदवारांची घोषणा त्यावेळी केली होती. त्यातच राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून धनंजय मुंडे यांना देण्यात आलेली होती. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केलेले आहे. तसा त्यांनी अर्ज त्यावेळी दाखल केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण संपत्ती किती दाखवलेले आहे? आणि किती माहिती उघड केलेली आहे हे आपण पाहणार आहोत.
धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. पाच वर्षा संपत्तीमध्ये दुपटी होऊन अधिक वाढ धनंजय मुंडे यांच्याकडे २०१९ मध्ये एकूण २३ कोटीची संपत्ती होती. ती संपत्ती २०२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रांमध्ये धनंजय मुंडे कडे एकूण २३.८० कोटीची संपत्ती असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत सुमारे एकूण ३१ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे। धनंजय मुंडे यांची पत्नी आणि कुटुंबाकडे एकूण ५३ कोटी ८० लाखाची संपत्ती आहे.
मुंडे यांच्याकडे असलेली वाहने : गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने म्हणजे जवळपास ३०.७५ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे एकूण संपत्ती २३ कोटी होती. धनंजय मुंडे यांच्याकडे १५ कोटीची वाहने आहेत तर ते एक किलो चांदी आहे. त्यांच्या नावे पंधरा फुटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहने आहेत. टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. तसेच एकूण ७ लाख तीन हजार रुपयांचे १९० ग्राम सोने आहे तर पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार ६७५ रुपयांची दोन वाहने आहेत. २२ लाख ९० हजार रुपयांचे सहाशे वीस ग्रॅम सोने आणि ७२ हजारांची दीड किलो चांदी आहे.
गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे कडून धनंजय मुंडेंना मोठी भेट : दरम्यान धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा त्यावेळी अर्ज दाखल केला होता. परळी विधानसभा ही बीड जिल्ह्यामध्ये येत आहे. परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपचे नेते पंकजा मुंडे यांच्या सोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभे करता त्यावेळी अर्ज दाखल केला होता यापूर्वी धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी मोठे भेत दिली होती त्याचा तपशील उपलब्द नाही.
0 Comments
POLITICAL NEWS | FORT INFO | HISTORY | THE FARM | HELTH