Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान चौथ्या टी२० सामन्यातील ठळक मुद्दे: न्यूझीलंडने ३-१ अशी निर्णायक आघाडी घेतली


 न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान चौथ्या टी२० सामन्यातील ठळक मुद्दे: न्यूझीलंडने ३-१ अशी निर्णायक आघाडी घेतली



Image By : SportsCentral


न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान हायलाइट्स,

चौथा टी २० सामना : न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ झाला आहे.  न्यूझीलंडने चौथ्या टी २० क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा ११५ धावांनी पराभव केला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत ३ - १ अशी निर्णायक आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना, यजमान संघाने फिन अलन (५०), मायकेल ब्रेसवेल (४६*) आणि टिम सेफर्ट (४४) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ६ बाद २२० धावांचा मोठा आकडा उभारला आणि त्यानंतर जेकब डफीने चार षटकांत २० धावांत ४ बळी घेतल्याने पाकिस्तानचा डाव १६.२ षटकांत १०५ धावांतच संपला.


तसेच शुक्रवारी दोन्ही संघांमधील शेवटच्या टी२० सामन्यात, पाकिस्तानने १६ षटकांत एका गडी गमावून २०५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि ९ गडी राखून मोठा विजय मिळवलाआहे.


Playing XIs : प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड: टिम सेफर्ट, फिन अलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झकरी फॉल्क्स, ईश सोधी, जेकब डफी, विल्यम ओ'रोर्क


पाकिस्तान : मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), हसन नवाज, सलमान आघा (कर्णधार), इरफान खान, खुशदिल शाह, शादाब खान, अब्दुल समद, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ, अब्रार अहमद 

ये वरील प्रमाणे खेळाडू होते.

Post a Comment

0 Comments

close