Ticker

Header Ads Widget

Voter List : तुमचे नाव मतदार यादीत आहे का ? तपासा सर्व गावातील मतदार यादी येथे उपलब्ध


Voter List : तुमचे नाव मतदार यादीत आहे का? तपासा सर्व गावातील मतदार यादी येथे उपलब्ध 


पुणे : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे भारतात वर्षभर देशभरात कोठे ना कोठे स्थानिक स्वराज्य संस्था पासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार ते खासदार अशा निवडणुका ह्या सतत चालू असतात. त्यामुळे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आणि अधिकार बजावण्यासाठी आपल्याकडे मतदान कार्ड आवश्यक  आहे.

National Voters Service portal : भारत हा संघराज्य देश आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणूक ही चालूच असते. भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. मतदान करण्याचा अधिकार हा वय वर्षे १८ पूर्ण केले की तो प्राप्त होत असतो. 



मतदार यादीत नाव नोंदवायची ऑनलाइन सोपी पद्धत आहे. तर ते कसे नोंदवायच असते तर पाहू या. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अगोदर www.nvsp.in ह्या वेबसाईट ला भेट द्या. तिकडे गेल्यावर तुम्हाला National Voters Service portal तुमच्या समोर (open ) उघडेल. तिथे गेल्यावर तुम्हाला log in / Register असे पर्याय असेल त्यावर क्लिक करावे. इकडे तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर तुमचे इकडे अकाउंट नसेल. त्यामुळे मी Don't have account register as a new user या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर पुढे एक नवीन वेब पेज open होईल.


आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही ते येथे क्लिक करून पहा. 


 


Post a Comment

0 Comments

close