Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अथर्व सुदामे यांचा व्हिडीओ पोस्ट होताच हटविला! फॉलोअर्समध्ये चर्चा रंगली | 'भाजपाच्या धार्मिक राजकारणाला अथर्व सुदामेची चपकार?

अथर्व सुदामे यांचा व्हिडीओ पोस्ट होताच हटविला! फॉलोअर्समध्ये चर्चा रंगली | 'भाजपाच्या धार्मिक राजकारणाला अथर्व सुदामेची चपकार? 





अथर्व सुदामे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र काही तासांतच त्यांनी तो व्हिडीओ हटविला. अचानक डिलीट झालेल्या या पोस्टमुळे त्यांच्या फॉलोअर्समध्ये चर्चांना उधाण आले आहे.

काही जणांचा अंदाज आहे की तांत्रिक कारणामुळे हा व्हिडीओ हटविण्यात आला असावा, तर काहींच्या मते हा व्हिडीओ मुद्दाम काढण्यात आला आहे. नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अथर्व सुदामे हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहते लक्ष ठेवून असतात. त्यामुळे अचानक हटवलेल्या या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.





गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केल्याने पुण्यातील प्रसिद्ध इन्स्टाग्रामर आणि सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे वादात सापडला आहे. असं असतानाच आता काँग्रेसने अथर्वला पाठिंबा दर्शवला आहे. एवढ्यावरच न थांबता काँग्रेसने थेट भारतीय जनता पार्टीचं नाव घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अथर्वने डिलीट केलेलं रील शेअर करत प्रतिक्रिया नोंदवली आहे.


Post a Comment

0 Comments

close