Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

P M Kisan e-KYC : पीएम किसान ई केवायसी यादी जाहीर झाली आहे. यादीत नाव असेल तरच मिळणार २००० हजार रुपये


P M Kisan e-KYC : पीएम किसान ई केवायसी यादी जाहीर झाली आहे. यादीत नाव असेल तरच मिळणार २००० हजार रुपये



P M Kisan e-KYC : पीएम किसान ई केवायसी यादी जाहीर झाली आहे. यादीत नाव असेल तरच मिळणार २००० हजार रुपये


पुणे : शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसन, तुमच्यासाठी महत्वाची पी एम किसान योजनेची महत्वाची बातमी आहे. तुम्हाला पीएम किसान योजनेतून २००० हजार रुपये मिळत आहे. तर आपली ई केवायसी पूर्ण झाली आहे का? आपले नाव पीएम किसान योजनेत आहे का नाही हे आज आपण पाहणार आहोत. 


पीएम किसान योजनेतुन शेतकरी असणाऱ्या नागरिकाला वर्षाला ६००० हजार रुपये अशी पेन्शन मिळत आहे. सदरचा हप्ता हा तीन टप्प्यात मिळत असतो. हा हप्ता रोख स्वरूपात नसून तो आपण दिलेल्या आपल्या बँक खात्यात जमा होत असतो. पुढील हप्ता लवकरच जमा होईल. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव कसे तपासायचे किंवा पहायचे हे आपण आता पाहू या. 

पीएम किसान केवायसी यादीत नवा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM kisan e kyc साठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे. अर्थात खाली वेबसाईट ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून त्यामध्ये प्रवेश करायचा आहे. वेबसाईटवर गेल्यावर Beneficiary Status या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर पुढे तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे हे पाहू शकत आहे.

पीएम किसान यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले नाव यादीत आहेही सुनिश्चित करा.

PM KISAN E- KYC List Click Here New Update

Post a Comment

0 Comments

close