वयाच्या 80 या वर्षी एकट्या राहणाऱ्या उषा नाडकर्णी पवित्र रिश्ता मालिकेतील अभिनेत्री अभिनेत्री यांची ही गोष्ट समजली का? 

Usha Nadkarni personal life story




पुणे : त्यांनी नुकतेच त्यांच्या वडिलांचे वर्णन हे ते एक हिंसक वक्ती आहे असे केलेले आहे त्यामुळे त्यांच्या रागीट स्वभावातून त्या सतत पितीच्या छायाखाली लहानपणी जगत होत्या. 

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ह्या मनोरंजन क्षेत्रांमध्ये जवळपास सात दशके कार्यरत आहेत पवित्र रिश्ता मालिकेमधील त्यांच्या भूमिकेसह हिंदी आणि मराठी चित्रपट व दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये त्यांनी अवस्मरणीय असा अभिनय करून प्रचंड प्रेम मिळवलेले आहे. प्रेक्षक त्यांना पडद्यावर एक दमदार व्यक्तीत महत्व म्हणून ओळखत आलेले आहेत. त्यांचा प्रवास हा खूप अडचणीचा आणि खूप जिद्दीने चिकाटीने भरलेला आहे. 


त्या एकट्याच राहत आहेत 

1987 पासून त्या स्वतःच्या घरामध्ये एकट्याच राहत आहेत राजश्री मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना झालेल्या संभाषणात ही बाब त्यांनी उघड केलेली आहे तर त्यांचा मुलगा आता परदेशात राहतो आणि त्यांची इतर भावंडे वारल्यामुळे त्यांनी स्वतःला एकांतात राहणे स्वीकारलेले आहे. 

एकटेपणाचा तिच्यावर परिणाम होतो का याबद्दल त्यांनी बोलताना सांगितले की मला त्याची सवय झालेली आहे. मी 1987 पासून 31 राहत आहे, मला अजिबात भीती वाटत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा ह्या इमारतीत राहायला आले तेव्हा मला भीती काही प्रमाणात वाटायची, कोणीतरी मागून हल्ला करेल किंवा भीतीने मी सुरक्षारक्षकाला माझ्या  दारापर्यंत यायला सांगायचे, पण आता मला कुठल्याही प्रकारचे भीती वाटत नाही. 

त्या एकट्या राहत असल्यामुळे त्यांना कधी कधी मृत्यूची भीती वाटत असेल आपला मृत्यू कसा होईल, हे लोकांना सांगता येत नाही. काहीजण झोपेतच मरतात तर काहीजणांना बाथरूम मध्ये अटॅक येतो तर काहीजण हॉस्पिटलमध्ये मरतात. त्यामुळे माझे शेजारी माझे दार उघडायला येतील का? म्हतारीने दरवाजा उघडला नाही का? असे विचार सतत मनात येत असतात. 


त्यांच्या मुलाचे पालन पोषण हे त्यांच्या आईने केलेले आहे, अशी वैयक्तिक बाब त्यांनी आयुष्यातील खुलासा करताना सांगितलेले आहे. त्यांचा मुलगा अजूनही त्यांना सतत आहे का ऐकत असतो की मला फक्त तुम्ही जन्म दिलेला आहे असं मागे वळून पाहताना त्या भावनिक होऊन अशी टिप्पणी करत असतात. 


कुटुंबातून गरज असूनही त्यांनी अभिने केला 

उषा नाडकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनय आणि कला क्षेत्राची आवड होती. पण ते स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते वडिलांच्या कडक स्वभावाला आणि शिस्तीला घाबरून पाठिंबाच्या आशीने तिने सुरुवातीला आपल्या आईला सर्व काही सांगितले, पण तिच्या आईने या कल्पनेला प्रथम विरोध केला आणि तिला घरातून हाकलून दिले. त्यांच्या म्हणण्यासार तिचे सामान रस्त्यावर फेकण्यात आले होते. त्यामुळे वडील तिला परत घरात घेणार नाही हे जवळपास निश्चित झाले आणि त्यांनी पुढील एक आठवडा त्यांच्या मैत्रिणीकडे काढलेला होता. 


मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन तसेच रंगभूमी या क्षेत्रामध्ये जवळपास त्यांनी 70 वर्षाची कारकीर्द गाजवलेली आहे. गेल्या अनेक दशकात म्हणून क्षेत्रातील सर्वात आदरणीय नावांपैकी त्या एक बनलेल्या आहेत. त्यांनी पूर्वी कबूल केलेले आहे की असे काही टप्पे होते, जेव्हा आपल्याला योग्य तो आदर मिळत नाही. असे वाटत असतानाही त्यांनी केवळ आर्थिक कारणांसाठी काही कामे स्वीकारली आणि आवड सुद्धा होती म्हणून त्या त्या सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिल्या.




उषा नाडकर्णी वैयक्तिक आयुष्य
usha nadkarni interview marathi
उषा नाडकर्णी पवित्र रिश्ता
usha nadkarni personal life story
उषा नाडकर्णी एकटेपणा आणि संघर्ष
usha nadkarni latest news marathi
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी बातम्या
पवित्र रिश्ता फेम उषा नाडकर्णी


Usha Nadkarni personal life
Usha Nadkarni interview Rajshri Marathi
Usha Nadkarni Pavitra Rishta actress
Usha Nadkarni living alone
Usha Nadkarni age and biography
Usha Nadkarni news today
Usha Nadkarni Marathi actress story